Kajal Kate | पुन्हा एकदा शेफाली साकारताना | Mazi Tuzi Reshimgath

2022-09-23 3

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या शूटिंगला पुन्हा एकदा सुरवात झालीये. पुन्हा शेफालीच्या लूकमध्ये तयार व्हायची संधी मिळाल्याबद्दल काजल काय म्हणाली जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.